विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे राज्यपाल यांना पत्र! खारघर घटनेचे न्यायालयीन चौकशी करा -अजित पवार सध्या मीडियामध्ये जोरदार चर्चेत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित दादा पवार. बऱ्याच दिवसांपासून अजितदादा बद्दल खूप साऱ्या चर्चा रंगत आहेत. परंतु आज परत एकदा अजित दादा पुन्हा चर्चेत आले आहेत अजित दादांनी आज राज्यपालांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी खारघर घटने च्या न्यायालयीन चौकशी बद्दल उल्लेख केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे घटनेमध्ये किती जणांचे मृत्यू झालेले आहे. या कार्यक्रमांमध्ये शासकीय खर्च किती मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा वापरली तरी दुर्घटना घडली. आता राज्यपालांना पत्र दिल्यानंतर या घटनेची चौकशी होणार का? दुसरीकडे काँग्रेसची मागणी आहे की या घटनेची दखल घेऊन एक विशेष अधिवेशन बोलवावे ......Read More