पंजाबराव डखचा अंदाज अहमदनगर, नाशिकसह 'या' जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा डख यांचा संपूर्ण अंदाज. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी राजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पंजाबराव डख हे वारंवार शेतकऱ्यांना महत्वपूर्ण अशी माहिती देतात. त्यामुळे शेतकरी अगोदरच पुढील तयारी करतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळले जाते. त्यामुळे पंजाबराव डख हा शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. आज २६ एप्रिल पासून पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पावसाचा फायदा आणि नुकसान कोणाला होणार आहे? पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की, या पावसाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो असं मत व्यक्त होत आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा काढणी करत आहेत. तर काही जिल्ह्यात हळद काढणी देखील सुरू आहे. अशा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. पंजाबराव डख यांनी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे? पंजाबराव डख...