Skip to main content

Posts

Showing posts with the label एकनाथ खडसेंच्या अडचणींत मोठी वाढ; मंत्रिपदाचा दुरुपयोग

एकनाथ खडसेंच्या अडचणींत मोठी वाढ; मंत्रिपदाचा दुरुपयोग

एकनाथ खडसेंच्या अडचणींत मोठी वाढ; मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याचं हायकोर्टाचं.           उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांमुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या आदेशाविरोधात खडसे यांचे जावाई चौधरी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात अपील केलं जाण्याची शक्यता आहे . मुंबई :           महसूलमंत्री म्हणून एकनाथ खडसे यांना जनहिताचे रक्षण करण्याचे किंवा जनहिताचा निर्णय घेण्याचे अधिकार होते, यात वाद नाही. मात्र, अशा अधिकारांचा स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबीयांच्या लाभासाठी उपयोग केला जाऊ शकत नाही. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात ज्याप्रकारे त्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले ते प्रथमदर्शनी जनहितासाठी नव्हे, तर स्वत:च्या किंवा स्वत:च्या निकटवर्तीयांच्या वैयक्तिक लाभासाठी होते, असे दिसते', असे प्रथमदर्शनी निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.           खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशात न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हे निरीक्षण नोंदवले. चौधरी यांचा अर्ज १० एप्रिल रोजी फ...