Mafiya Atiq Ahmad : अखेर अठरा वर्षांनंतर तिचा शाप खरा ठरला आहे. ती महिला कोण आहे? ज्या महिलेचा शापाने माफीया अतिक अहमदचे संपूर्ण कुटुंबच संपले आहे. प्रयागराज: प्रयागराज हॉस्पिटल मध्ये शनिवारी मेडीकलसाठी गॅंगस्टर टर्न पॉलिटीशीयन अतिक अहमदला नेत असतानी आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांचा पोलीसांच्या देखत गुंडांनीच खात्मा केला. मात्र आता या घटनेला 18 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा संदर्भ दिला गेला आहे. हाताची मेंहदीही न सुखलेल्या नव्या नवरीने हा शाप दिला होता. माझ्या पतीला जसे तुम्ही मारले गेले तसे 'एक दिवस अतिकच्या पापाचा घडा भरेल' असा शाप लग्नाच्या नवव्या दिवशी कुंकू पुसलेल्या महिलेने दिला गेला होता. कोण आहे ती महिला.. जिच्या शापाने अख्ख्या कुटुंबाची वाट लागली… तीन दिवसात अतिक अहमदच्या परीवारामधील तीन जणांना माती दिली. सर्व प्रथम अतिकच्या मुलाला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये यमसदनी धाडले गेले. त्यानंतर दोनच दिवसात अतिक आणि त्याच्या भावाला मीडिया आणि पोलिसाच्या सम...