Skip to main content

Posts

Showing posts with the label अहमदनगर जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती.

अहमदनगर जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती.

अहमदनगर जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती. अहमदनगर:-        अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती आयोजित होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील पदभरती मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, शासनाच्या ग्रामविकास विभागाने १२ एप्रिल २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भरती बाबत सूचना दिल्या होत्या.         यानुसार आता अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत जवळपास एक हजाराहून अधिक रिक्त पदे असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेतील विविध विभागातील ही एकच राहून अधिक रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत. आनंदाची बातमी; जिल्हा परिषदेत एक हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती होणार, वाचा सविस्तर             अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्हा...