मा.धनराज भाऊ विक्रम गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला विशेष उपस्थिती पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण जी दराडे साहेब आणि डॉ. तात्याराव लहाने साहेब.
मा.धनराज भाऊ विक्रम गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. गजानन जी आंधळे यांनी केले आहे.
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री.धनराज जी गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण जी दराडे साहेब आणि डॉ. तात्याराव लहाने साहेब यांचे विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती.
अभिष्टचिंतन सोहळा मा.धनराजभाऊ विक्रम गुट्टे या अभिष्टचिंतन सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन अखिल भारतीय वंजारी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.गजानन जी आंधळे यांनी केले आहे.
अभिष्टचिंतन सोहळा मा.धनराजभाऊ विक्रम गुट्टे
"तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार "
येत्या 25 तारखेला आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याचा अभिष्टचिंतन सोहळा मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संध्याकाळी ७ वाजता संपन्न होणार आहेत . या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध मान्यवर उपस्थित असणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी भव्य दिव्य अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहून भाऊला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात. व या अभिष्टचिंतन सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन अखिल भारतीय वंजारी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.गजानन जी आंधळे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण विभागाचे श्री प्रवीण जी दराडे साहेब हे उपस्थित राहणार आहेत....Read more


Comments
Post a Comment