ठाकरे गटाचे अकोला चे आमदार नितीन देशमुख पोलीसांच्या ताब्यात!
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पाणी प्रश्नावर आंदोलन पुकारले आहे.
खारपाण पट्ट्यातील नागरिकांना घेऊन ते १०एप्रिल पासून संघर्ष यात्रा निघाली होती..त्यांना अमरावती येथे पोलिस प्रशासनाने अडवून त्यांना व त्यांच्या ५०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी का आंदोलन चालू केले?
खारपान पट्टयातील नागरिक शार युक्त पाण्यानी त्रस्त झाले होते. या साठी उद्धव ठाकरे नी १३०० कोटी ची योजना चालू केली होती. त्याचे काम ६०% पूर्ण झाले होते परंतु ते मध्येच बंद केल्यामुळे नागरिक रस्त्यावर वर उतरले आहेत. ही संगर्ष यात्रा १० एप्रिल पासून चालू केली होती. ती यात्रा आज नागपूर येथे पोहचणार होती . आज ते ३० की.मी. अंतर पार करणार होते. परंतु मध्येच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले गेले आहे...Read more


Comments
Post a Comment