माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे लढणार अहमदनगर लाेकसभा निवडणूक
लाेकसभा निवडणूक लढवण्यासाठी मला पक्षातील आमदार व कार्यकर्त्यांनी मागील काळात उभारी दिली हाेती. मात्र, दाेन वेळा संधी मिळत असतानाही ती मी नाकारली हाेती. मात्र, आता २०२४च्या निवडणुकामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये विधानसभा लढणार आहे. परंतु, आता भारतीय जनता पक्षाने आदेश दिल्यावर लाेकसभा निवडणूकही लढणार आहे,आता एक वर्ष अगोदरच मी तयारी करीत आहे. असा निर्धार माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केला.

Comments
Post a Comment