शेतकऱ्यांवर संकट पुन्हा एकदा अवकाळीच संकट.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज पुढील आठ ते नऊ दिवस येणार अवकाळी पाऊस.
राज्यात अगोदरच अवकाळीने धुमाकूळ घातला असून आता पुन्हा अवकाळी पाऊस येत आहे. शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.
राज्यात पुन्हा एकदा 21 एप्रिल पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे तसेच हा पाऊस 28 29 एप्रिल पर्यंत राहू शकतो. असा अंदाज हवामानातज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
तसेच पुढील मे महिन्यात देखील अवकाळी पाऊस येऊ शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपली शेतातील सर्व कामे आटपून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं आहे......Read More
Comments
Post a Comment