आमदार नितेश राणेंची अहमदनगर महापालिका आयुक्तांना शिवीगाळ...
शहारचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरही सडकून टीका केली आहे.
अहमदनगर:
अहमदनगरमधील कापड बाजारातील दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज (मंगळवारी) कापड बाजाराला भेट देत तेथील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आक्रमक झालेल्या राणे यांनी थेट महापालिका आयुक्तांना शिवीगाळ केली. स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. हिंदूंच्या जे विरोधात असतील त्यांची गय केली जाणार नाही अशी धमकी त्यांनी दिली आहे.
.jpeg)

Comments
Post a Comment