एमपीएससी आयोगाची वेबसाईट हॅक?
एमपीएससी आयोगाची वेबसाईट हॅक झाली आहे. एमपीएससी परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे हॉल तिकीट एका टेलिग्राम चॅनल वर व्हायरल करण्यात आले आहेत.
ही परीक्षा ३० एप्रिलला होणार होती यातच हॉल तिकीट व्हायरल करण्यात आले आहेत. यामुळे एमपीएससी आयोग देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
९० हजार पेक्षा जास्त हॉल तिकीट व्हायरल झाले आहेत.
एमपीएससी चा लाखों विद्यार्थ्यां संभ्रमात आहेत.
३० एप्रिल ला गट अ आणि गट ब ची परीक्षा होती. यामुळे विद्यार्थ्यां च्या करियर वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. एवढी सेक्युर साईट असताना साईट हॅक कशी झाली.
या बाबत पोलिस तपास सुरू आहे. लवकर च हॅकर शोधून काढू असे पोलिसांनी सांगितले आहे....Read more
Comments
Post a Comment