अहमदनगर येथे गौतमी पाटील चा कार्यक्रमात झाला जोरदार राडा. पोलिसांना करावा लागला लाठी चार्ज.
आपल्या नृत्य आणि तमाम महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घालणार नाव म्हणजे गौतमी पाटील. गावची जत्रा किंवा कोणत्या मोठ्या नेत्याचा बर्थडे असेल तर हमखास घेतल्या जाणाऱ्या नाव म्हणजे गौतमी पाटील. तसेच गौतमी पाटील यांची बैलगाडा मालक प्रेमी म्हणून ही नवी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच तालुक्यात जिल्ह्यामध्ये तिच्या अदांनी तरुणांना घायाळ केला आहे. प्रत्येक लहान मोठ्यांच्या तोंडी आज तिचं नाव आहे.
जन्मस्थान- शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत
सध्याचा पत्ता- पुणे
व्यवसाय- डान्सर, लावणी
राष्ट्रीयत्व- भारतीय
धर्म- हिंदू
शिक्षण- पदवीधर
छंद- संगीत ऐकणे, नृत्य करणे, खरेदी करणे, बागकाम करणे.
आज गौतमी पाटील चा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चा मध्ये आला आहे. श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमानिमित्त गौतम पाटील यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास तरुणांची तुफान गर्दी झाली होती. सदर कार्यक्रम चालू असताना तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सर्व तरुण उभा राहून शिट्या वाजवत नाचत होते. तरी या तरुणांना शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे. यावेळी या कार्यक्रमात काही तरुणांकडून दगडफेक देखील करण्यात आली. योग्य वेळी पोलिसांनी कारवाई करत जमावाला शांत केले. तरी यामुळे तेथील वातावरण खूपच तापले गेले होते. यावर वेळीच पोलिसांकडून शांत करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, पोलिस नसते तर हे प्रेक्षक स्टेज वर जाऊन देखील नाचले असते......Read more
अधिक माहितीसाठी
Comments
Post a Comment