15 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, भाजप शिंदे गटाचा मोठा पराभव.
पालघर:-
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होण्यापूर्वीच पालघर येथे शिंदे गट व भाजपचा मोठा पराभव झाला आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवशी १७ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर या मध्ये शिवसेना ऊद्धव ठाकरे ५, काँग्रेस ३, राष्ट्रवादी ३ तर बविआला ४ जागा बिनविरोध मिळाल्या आहेत. यामुळे एपीएमसी वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे.
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ जागा पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आणि यातील ११ यातील ११ जागा या महाविकास आघाडीने पटकावले आहेत......Read more

Comments
Post a Comment