मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च? भाजपच्या दाव्यांनंतर दिल्लीचं राजकारण तापले.
मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च? भाजपच्या दाव्यांनंतर दिल्लीचं राजकारण तापले.
दिल्ली:
आपल्या देशातील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च करण्यात आल्याचा भाजपचा कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च?
भाजपच्या कार्यकर्त्यांनचा या कथित दाव्यांनंतर दिल्लीचं राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च खरचं झाला आहे का या प्रश्नावर चर्चा रंगल्या आहेत. हा भाजपचा कथित दावा खरा आहे का त्यामुळे राजकारण पेटलं गेले आहे.
भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे साथीदार राजकारणात आले आहेत. पक्षाच्या नावातही 'आम आदमी पक्ष' असे देण्यात आले आहे. परंतू मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर स्वत: च्या शासकीय निवासस्थानी सुशोभीकरणासाठी कोटीच्या कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्यावरुन दिल्लीचं राजकारण चांगलंच पेटलं गेले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासाच्या सुशोभीकरणात किती रुपये खर्च व्हावेत. ४५ कोटी रुपये?
४५ कोटी रुपये हा आकडा अचंबित करणारा ठरला आहे. भाजपकडून असा आरोप सातत्यानं आम आदमीसाठी राजकारणात आल्याचा दावा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीत सध्या या शाही खर्चावरुन आप आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय युद्ध रंगलं आहे.
त्यामुळे सामान्य जनता देखील यावर विचार करत आहेत....Read more

Comments
Post a Comment