चक्क मुकेश अंबानी यांनी दिले मोदींना १५०० कोटींचे घर गिफ्ट केले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या या कर्मचाऱ्याला चक्क 1500 कोटींचे घर भेट दिले आहे. कर्मचाऱ्याच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोण आहे तो कर्मचारी ज्याच्यावर अंबानींची कृपा झाली आहे.
मनोज मोदी हे मुकेश अंबानींचे विश्वासू कर्मचारी आहेत, त्यांच्याशिवाय मुकेश अंबानींचे पानही हलत नाही. मुकेश अंबानींच्या जळच्या व्यक्तींमध्ये मनोज मोदींचे नाव आवर्जून घेतले जाते. तर मनोज मोदी हे शालेय जीवनापासून मुकेश अंबानींचे वर्गमित्र असल्याचेही म्हटले जाते. दोघांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल्स टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये एकत्र अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मनोज मोदींनी 1980 च्या दशकाच्या सुरूवातीला रिलायन्समध्ये प्रवेश केला होता. मुकेश अंबानी यांचे वडील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धिरुभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली मनोज मोदींनी रिलायन्समध्ये नोकरीला सुरुवात केली होती. त्यांचा एवढ्या दिवसाचा नोकरी काळात त्यांनी मुकेश अंबानीं ना चांगली साथ दिली आहे, म्हणून त्याचे रिटर्न गिफ्ट 1500 कोटींचे घर भेट दिले आहे.
अंबानींच्या या निर्णयामुळे सोशल मीडियामध्ये मनोज मोदी हे प्रचंड व्हायरल झाले आहेत....Read more

Comments
Post a Comment