नगर जामखेड रोडवरील अतिक्रमणे तातडीने हटावा - प्रकाश पोटे.
सामाजिक कार्यकर्ते जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रकाश पोटे यांनी उपविभागीय अभियंता अहमदनगर यांना पत्र देऊन नगर जामखेड रोडवरील जामखेड नाका परिसरातील जीव घेणी अतिक्रमणे तातडीने काढावीत तसेच जामखेड नाका ते आठवडगाव पर्यंतचे खड्डे तात्काळ बुजवणे अशे पत्र त्यांनी दिले आहे.
असे पत्र सामाजिक कार्यकर्ते जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रकाश पोटे यांनी दिले आहे....Read more


Comments
Post a Comment