आत्ताच झालेल्या व्यापारी हल्या नंतर प्रशासन कडून बेधडक कारवाई...
अहमदनगर कोठला स्टँड परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्याचे काम चालू झाले आहे. त्यामुळे रोड वर होणारी गर्दी पूर्ण कमी होणार आहे.
रस्त्यावर कोणीही विक्रेती गाडी दिसली की आम्ही उचलून नेऊन त्यावर कारवाई करू असे ही आदेश दिले आहेत. त्यामुळे नगर चे वातावरण चांगलेच तापले आहे. या अगोदर ही वारंवार महानगर पालिकेने सांगितले पण कुणीही अतिक्रमण हटवलं नव्हते, म्हणून ही कारवाई करावी लागली असे अधिकाऱ्यानं कडून सांगण्यात आले आहे.
यामुळे रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच फजिती उडाली आहे. तसेच त्यांचा सर्व मालं ही जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी ४ जेसीबी सह पोलिस अधिकारी आणि प्रशासन अधिकारी सर्व उपस्थित आहेत....Read more


Comments
Post a Comment