प्रसिद्ध उद्योजक तथा रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मा.श्री. मुकेश जी अंबानी यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट...
प्रसिद्ध उद्योजक तथा रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मा.श्री. मुकेश जी अंबानी यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट...
आशिया खंडातील प्रसिद्ध उद्योजक तथा रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मा.श्री. मुकेश जी अंबानी यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आकाश अंबानी ही उपस्थित होते. यावेळी त्यांचे सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने देवस्थानचे विश्वस्त तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री. सुनील जी पालवे यांनी यांचे देवस्थान परिसरात स्वागत करून देवस्थानच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या....Read more

Comments
Post a Comment