राज्याच्या राजकारणात चाललयतरी काय?
आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट..
दादर येथील मासळी मंडईतील व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहे.
दादर इथल्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की त्यांना दादर तुळशी पाईप रोड येथील जुन्या मार्केटमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी.
हे व्यापारी गेले कित्येक वर्ष तिथेच व्यवसाय करत होते. मासे व्यापाऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन आज. मुख्यमंत्र्यांना दिले.....Read more



Comments
Post a Comment