गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आज दिनांक १९-४-२०२३ पासून कार्यान्वित झाली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा या योजने अंतर्गत या पुढील प्रस्ताव यावर या शासन निर्णय अन्वये कार्यवाही करावी.
या पूर्वी सन २०२२-२३ मधील ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालखंडात खंडित कालावधी म्हणून शासनाने या पूर्वी मान्यता दिलेली आहे .
या पुढील २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या काल खंडास शासन मान्यता दिल्यानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे.
या कालखंडातील प्राप्त प्रस्ताव माहिती तात्काळ कृषी आयुक्तालयात सादर करावी .
या योजने अंतर्गत नागरिकांना लाभ:
- अपघाती मृत्यू: २०००००रुपये.
- अपघातामुळे दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे :२०००००रुपये.
- अपघातामुळे एक डोळे, एक हात किंवा एक पाय निकामी होणे :१०००००रुपये.
आवश्यक कागदपत्रे:
- ७/१२ उतारा.
- मृत्यूचा दाखला.
- शेतकऱ्यांचे वारसा म्हणून गावकामगार तलाटयाकडील गाव नमुना नं. ६क नुसार मजूर झालेली वर्साची नोंद.
- शेतकऱ्याचा वयाचा पडताळणीसाठी आधार कार्ड/ शाळा सोडल्याचा दाखला.
- पोलिस पाटील माहिती अहवाल.
- अपघाताचा स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्ताव.
प्रस्तुत शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थलावर उपलब्ध आहे....Read more

Comments
Post a Comment