काळजाला चटका लावणारी एक्झिट शेवगांव पोलीस स्टेशन चे माजी गुप्तवार्ता अधिकारी कर्तव्यदक्ष पोलीस कै. श्री. राजू दादा तुकाराम चव्हाण
काळजाला चटका लावणारी एक्झिट शेवगांव पोलीस स्टेशन चे माजी गुप्तवार्ता अधिकारी कर्तव्यदक्ष पोलीस कै. श्री. राजू दादा तुकाराम चव्हाण यांचे कोपरगाव येथे हृदयाच्या त्रीव्र झटक्याने निधन.
शेवगांव पोलीस स्टेशन ला त्यांनी गुप्तवार्ता विभागात अतिशय चोख कामं अनेक वर्षे समर्थपणे सांभाळलेले आहेत. अतिशय प्रतिकूल परिरिस्थित त्यांनी आपल्या छोट्याश्या घुमटवाडी यां खेड्यातून आपले शिक्षण पुर्ण करून कसोटीने पोलीस दलातील नोकरी केली आहे. त्यांचा अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर आणि शेवगांव शहरातील त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहेे. त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुलं बंधु असा मोठा परीवार असुन त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार 27 एप्रिल रोजी पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे होईल. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच प्रार्थना.
महत्वाचे म्हणजे काल मंगळवार त्यानंची साप्ताहिक सुट्टी आल्याने शेवगांव शहरातील त्यांच्या अनेक मित्रांना भेटुन ख्याली खुशाली विचारली त्यामुळे शेवगांव येथिल त्यांचा मित्रपरिवार चांगलाच हळहळला आहे......Read more

Comments
Post a Comment