पाथर्डी आगारातील एसटीचा अपघात प्रवाशांना किरकोळ स्वरूपात दुखापत.
अहमदनगर:-
पाथर्डी वरून पावणे चार ची एसटी कोल्हार उदरमल पांढरीचा पूल मार्गे अहमदनगर जाणारी गाडी आत्ता पाच वाजता उदरमल शिवारामध्ये रोडच्या साईटला नाली मध्ये घसरल्यामुळे प्रवाशांना किरकोळ स्वरूपात दुखापत झालेली आहे.
तरी ही बस नगर वरून मुक्कामी श्री शेत्र तारकेश्वर गड या ठिकाणी संध्याकाळी मुक्कामाला जात असती. तरी आज रोजी ही बस संध्याकाळी मुक्कामाला गडावर जाणार नाही, याची पुढील प्रवाशांनी नोंद घ्यावी.....Read more


Comments
Post a Comment