अहमदनगर जिल्ह्यात शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जा क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.
अहमदनगर करांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!
अहमदनगर:-
अहमदनगर जिल्ह्यात शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जा क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.
नुकताच पार पडलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर येथे आले असता त्यांनी ही घोषणा केली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रस्ताव देवेंद्र फडणीस यांना दिला आहे त्याला लवकर शासन मान्यता मिळेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील आगळीवेगळी परंपरा सुरू केली आहे छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती विजेत्यांना चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू केली होती.पण आता अहमदनगर मध्ये सोन्याची गदा देण्याच्या परंपरेला सुरुवात झाली आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे या कधीची किंमत सुमारे 35 लाख रुपये होती या गदेचे पहिले विजेते सोलापूरचे पैलवान महेंद्र गायकवाड हे आहे....Read more
Comments
Post a Comment