अत्यंत कमी कालावधीमध्ये नृत्यां मध्ये शिखरावर पोहोचलेलं नाव म्हणजे गौतम पाटील.
आपल्या नृत्य आणि तमाम महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घालणार नाव गौतमी पाटील. गावची जत्रा किंवा कोणत्या मोठ्या नेत्याचा बर्थडे असेल तर हमखास घेतल्या जाणाऱ्या नाव म्हणजे गौतमी पाटील. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच तालुक्यात जिल्ह्यामध्ये तिच्या अदांनी तरुणांना घायाळ केला आहे. प्रत्येक लहान मोठ्यांच्या तोंडी आज तिचं नाव आहे.
जन्मस्थान- शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत
सध्याचा पत्ता- पुणे
व्यवसाय- डान्सर, लावणी
राष्ट्रीयत्व- भारतीय
धर्म- हिंदू
शिक्षण- पदवीधर
छंद- संगीत ऐकणे, नृत्य करणे, खरेदी करणे, बागकाम करणे.
आजकाल एक वाक्य ट्रेंड करत आहे ते म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील. या वाक्य प्रमाणात महाराष्ट्र खूप प्रसिद्ध झाली आहे. तिने आपल्या नृत्यने तमाम तरुणाईला वेगळीच भरून घातली आहे. परंतु काही दिवसापूर्वी ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली होती.
त्याचं कारण म्हणजे तिचा व्हायरल झालेला व्हिडिओ. सदर व्हिडिओ मुळे तुला देखील मानसिक त्रास झाला होता. सदर घटना घडल्यानंतर तिने पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. परंतु बराच कालावधी उलटला तरी सुद्धा आरोपीचा शोध लागत नव्हता. परंतु काल मात्र या आरोग्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदर आरोपी हा अल्पवयीन आहे असे पोलिसांकडून कळाले आहे. सदर आरोपी हा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील असून त्याच्या आई-वडिलांसोबत त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणे सांगितले आहे. Read more
Comments
Post a Comment